श्वास रोखून धरलेल्या सामन्यात १२८ धावांचे माफक आव्हान युपी वॉरियर्सने केवळ तीन चेंडूंत राखत पूर्ण केले. नवी मुंबई: संपूर्ण मैदानात मुंबई इंडियन्सचे झेंडे, मराठी-हिंदी गाण्यांवर थिरकणारे प्रेक्षक, शेवटच्या षटकापर्यंत फिरलेली मॅच सरतेशेवटी युपी वॉरियर्सने रोमांचक करत आतापर्यंत अपराजित मुंबई इंडियन्सला नमविले. …