Bhaskar Ganekarमुंबई इंडियन्सची गाडी सुसाट, आरसीबीला नमवीत तिसऱ्या स्थानी झेपसुर्याकुमार यादव व नेहल वधेरा यांच्या १४० धावांच्या भागीदारीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला सहा गड्यांनी पराभूत करीत…May 9, 2023May 9, 2023
Bhaskar Ganekar१९००० विद्यार्थिनींना मुंबई इंडियन्सची विजयी मानवंदना‘एजुकेशन अँड स्पोर्ट्स फॉर ऑल’च्या खास सामन्यात मुंबई इंडियन्सने सर्वोत्तम खेळाचा नजराणा पेश करीत केकेआरवर पाच गडी व १४ चेंडू राखत विजय…Apr 16, 2023Apr 16, 2023
Bhaskar Ganekarवानखेडेवर चेन्नईची सरशी, मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा पराभवइंडियन प्रीमियर लीगच्या इएल-क्लासिकोमध्ये चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला पराभूत करीत चौथ्या स्थानावर झेप घेतली. दोन तगड्या संघांतील…Apr 8, 2023Apr 8, 2023
Bhaskar Ganekarवचपा काढला, मुंबई इंडियन्सची फायनलमध्ये धडकवुमेन्स प्रीमियर लीगच्या एलिमिनेटर सामन्यात नतालिया स्किवरच्या तडाखेबाज नाबाद ७२ धावा आणि इसाबेल वोंगच्या हॅटट्रिकच्या जोरावर मुंबईने…Mar 24, 2023Mar 24, 2023
Bhaskar Ganekarदिल्लीची आतिषबाजी, मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा पराभवदिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचे ११० धावांचे आव्हान सहजरीत्या पेलत अव्वल स्थानी झेप घेतली. अंकतालीकेत पहिल्या क्रमांकावरील संघाला थेट…Mar 20, 2023Mar 20, 2023
Bhaskar Ganekarअखेर मुंबई इंडियन्स पराभूत, युपी वॉरियर्सचा शेवटच्या षटकात रोमांचक विजयश्वास रोखून धरलेल्या सामन्यात १२८ धावांचे माफक आव्हान युपी वॉरियर्सने केवळ तीन चेंडूंत राखत पूर्ण केले.Mar 18, 2023Mar 18, 2023
Bhaskar Ganekarरोमांचक लढतील अखेर भारताची सरशी, ऑसीजन केले पाच गड्यांनी पराभूतमुंबई: भर उन्हात वानखेडेचं हाउसफुल स्टेडीयम, प्रत्येक चेंडूगणिक प्रेक्षकांची दाद, दिग्गज मान्यवरांची उपस्थितीत. भारताचा सामना मुंबईच्या…Mar 17, 2023Mar 17, 2023
Bhaskar Ganekarअखेर मुहूर्त सापडला, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा वुमेन्स प्रीमियर लीगमध्ये पहिला विजयपराभवाची मालिका खंडित करण्याची संधी साधत मानधनाच्या रॉयल चॅलेंजर्सनी यु पी वॉरियर्सचा पाच गड्यांनी पराभव करत अखेर पहिला विजय प्राप्त केला…Mar 15, 2023Mar 15, 2023
Bhaskar Ganekarसिलसिला ये हार का…कागदावर तगड्या दिसणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेत सलग पाचवा पराभव सहन करावा लागला. स्पर्धेतील त्यांचे आव्हान…Mar 13, 2023Mar 13, 2023
Bhaskar Ganekarदिल्लीचा ‘पावरप्ले’ धमाका, गुजरातवर मोठ्या विजयासह प्लेऑफकडे आगेकूचकेवळ ४३ चेंडूंत लक्ष गाठत एकहाती मिळवलेल्या विजयाने दिल्ली कॅपिटल्सची विजयी घोडदौड सुरु, गुजरात जायंट्सचे आव्हान धोक्यात.Mar 11, 2023Mar 11, 2023