पुस्तकाचे कव्हर

पुस्तकाचे शेवटील पान

नमस्कार,

साधारण जून २००३ मध्ये सातारा आकाशवाणीवर रोज सकाळी या पुस्तकातील एक उतारा पुणे आकाशवाणी माध्यमातून (याचा अर्थ हा कार्यक्रम पुणे आकाशवाणी यांनी तयार केला व सातारा आकाशवाणीने तो सह प्रक्षेपित केला) ऐकायला मिळाला. तेव्हापासूनच हे पुस्तक स्वत वाचण्याची उत्कंठा व उत्साह सुरु झाला होता. काल रात्री तो अस्तित्वात आला.

हे पुस्तक अचंबित करणार आहे. वाचल्याशिवाय मनात काय होते व विचारात किती अमुलाग्र बदल घडू शकतो हे शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे.

आजच हे पुस्तक खरेदी करा. स्वत वाचा. त्यानंतर तुमचे विचार लिहून काढा. ते इतरांना कळवा. इतरानाही पुस्तक वाचण्याची विनंती करा.

आपला विनम्र व कृपाभिलाषी
फडके सुबोधकुमार मंगला-नारायण

Show your support

Clapping shows how much you appreciated S N Phadke’s story.