Today is 23rd April, 2016.

Since I got up early in the morning! Following contents touched my sight sense and i.e. eyes. Some contents also touched hearing sense via ears.

While reading and watching! These contents created vibrations across the body and vibrations charged my immune system.

I am sure you as a reader is aware that immune system is invisible.

Charged immune system, inspired my fingers and inspired me to create this post on “Medium” platform.

Look at each post, read it (if reading is passion) and find out the impact on your body, mind and soul.

It’s free. I don’t charge (anyone) for the knowledge or information that has arrived at my end free of cost.

It is that easy.

Be Well. Do Well.

Best regards,

Phadke



UX (Design Research) Weekly knowledge resource on Design Research alias UX

http://thehipperelement.com/post/143110197236/ux-requires-a-puzzle-mindset?ref=uxdesignweekly




5 min’s and 13 seconds video will help the reader to forget pains or fatigue if any ~ Mr. Rowan Atkinson — Invisible Drum Kit


​क — क्लेश करू नका.
 ख — खंत करू नका.
 ग — गर्व करू नका.
 घ — घाण करू नका.
 च — चिंता करू नका.
 छ — छळ करू नका.
 ज — जबाबदारी स्वीकारा.
 झ — झाडे लावा.
 ट — टिप्पणी करु नका.
 ठ — ठगु नका.
 ड — डाग लागु देऊ नका.
 ढ — ढ राहु नका.
 त — तत्पर राहा.
 थं — थूंकु नका.
 द- दिलदार बना.
 ध — धोका देऊ नका.
 न — नम्र बना.
 प — पाप करु नका.
 फ — फ़ालतू काम करू नका.
 ब — बिघडु नका.
 भ — भावुक बना.
 म — मधुर बना.
 य — यशस्वी बना
 र — रडू नका.
 ल — लोभ करू नका.
 व — वैर करू नका.
 श — शत्रुत्व करू नका.
 ष — षटकोनासारख स्थिर राहा.
 स — सेवा करा.
 ह — हसतमुख राहा.
 क्ष — क्षमा करा.
 त्र — त्रास देऊ नका.
 ज्ञ — ज्ञानी बना.

स्वर

अ =अपेक्षा करू नका अपेक्षाभंगहोणार नाही

आ =आपुलकीने सर्वांशी वागा.एकच जन्म मिळाला आहे व जन्म ही झाला आहे. मरण तर पक्क आहे.आता तो पर्यंतचा प्रवास आपुलकीने सुसह्य करा.

इ = इडा पिडा टळो सर्वाना सुबुद्धी व उत्तम आरोग्य सदैव मिळो

ई = ईतर व/वा अवांतर, वाचन रोज करा

उ =उठक बैठका रोज मारा.

ऊ =इतिहास उकरून उकरून रोज काढून आजचा वर्तमान वाया घालवू नका.

ए =एक तत्व नाम ~आजही आपला श्वासोच्छवास चालू आहे म्हणजे नाम आपल्या शरीरात चालूच आहे. आपल्याला प्रचीती होत नसेल तर त्याची प्रचीती करून घ्या.

ऐ =ऐकणे ही सर्वोत्तम कला आहे. रोज जास्तीतजास्त वापरा.

ओ = ओ कोणालाही ताबडतोब द्या

औ =औजारे वापरण्या आधी तीबनली कशी व ती दुरुस्त कशी करावयाची याचे प्रशिक्षण घ्या.

अं =अहंकार =विनाश (गणितातील एक सोपे प्रमेय)

अ: =घरचे ताजे, गरम व सकस अन्न रोज खाल्ले की हा स्वर आपल्या शरीरात आपोआप तयार होतो. १ महिना प्रयोग करून बघा.