मराठी रीती रिवाज” ॲप, हे खूप सुंदर अशा मराठी संस्कृती चा एक संग्रह आहे, ज्यात मंत्र, श्लोक, स्तोत्र, आरती संग्रह, आपले मराठी सण, देवस्थाने, उपास, पूजा, पंचांग, व्याकरण, शब्दकोश, म्हणी, वाक्प्रचार, अंक, पाढे अशी आणि बरीच विविध माहिती, ध्वनी स्वरूपात उपलब्ध आहे. श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी बहुतांशी लोक श्री गणेशाची पार्थिव…