Marathi Shubh Ratri Sandesh

Marathi Shubh Ratri Sandesh

Marathi Shubh Ratri Sandesh

तुझ्या सहवासात…, रात्र जणू एक गीत धुंद…, प्रीतीचा वारा वाहे मंद…, रातराणीचा सुगंध.., हरवावे वाटते तुझ्या कुशीत.., करून पापण्यांची कवाडे बंद.. शुभ रात्री … — Marathi Shubh Ratri Sandesh
ज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि … संपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे.,.,,, त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फि काढा….. संपुर्ण जग तुमच्या सोबत असेल…… आजही आठवते ती चांदरात मला.. त्या प्रेमळ सहवासाने सुख नव्याने गवसले मला… तुला हि सख्या आठवतात का.. ते सारे शब्द जे मोहून टाकतात मला…… शुभ रात्री…
 — Marathi Shubh Ratri Sandesh
सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते,ते एकाच वेळी उघड-ज़ॅप करतात,एकाच वेळी राडतात, एकाच वेळी झोपटात,तेही आयुष्यभर एकमेकन न बघता व न काही बोलता. शुभ रात्री … — Marathi Shubh Ratri Sandesh