Shubh Ratri Marathi Kavita

Shubh Ratri Marathi Kavita

Shubh Ratri Marathi Kavita

तुझ्या सहवासात…, रात्र जणू एक गीत धुंद…, प्रीतीचा वारा वाहे मंद…, रातराणीचा सुगंध.., हरवावे वाटते तुझ्या कुशीत.., करून पापण्यांची कवाडे बंद.. शुभ रात्री . — Shubh Ratri Marathi Kavita
“फुलला फूल आवडते” “मनाला मन आवडते” “कवीला कविता आवडते”. कोणाला काही आवडेल” “आपल्याला काय करायचे” आपल्याला फक्त जेऊण झोपायला आवडते.! शुभ रात्री … — Shubh Ratri Marathi Kavita
वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या दुनियेपेक्ष्या खरी आहे, पण मात्र स्वप्नातली माझी दुनियाच बरी आहे, जिथे प्रेम असते, तो असतो, मन माझे नेहमी हसते जिथे, म्हणूनच मला आवडते नेहमी राहायला तिथे…. शुभ रात्री .. — Shubh Ratri Marathi Kavita