अमरावती (प्रतिनिधी) : विद्यमान सत्ताधारी सरकारच्या वतीने जनतेच्या समस्या व अडचणींकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. सद्यस्थितीत वाढत्या महागाईमुळे जनसामान्यांना जीवनायपन करणे कठीण झाले आहे. महागाईमुळे त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी कुठल्याही प्रकारची उपाययोजना व अंमलबजावणी सुद्धा राज्य शासनाने वतीने केली जात नाही. जनतेच्या करिता वाढती महागाई त्रासदायक ठरत असतांना सत्ताधारी निर्ढावल्यासारखे वागत आहे. आदी बाबी लक्षात घेता महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अमरावती शहर व जिल्हा च्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालया समीप महागाईच्या विरोधात ५० खोके — एकदम ओक्के आंदोलन करण्यात आले. Read More News…https://www.gauravprakashan.com/2022/09/blog-post_82.html

--

--

कवी यशवंत मनोहर यांनी मराठी कवितेच्या प्रांतात नव्या सृजनात्मक शब्दक्रियेने नवा मार्ग स्थापन केला आहे.आंबेडकरी तत्वज्ञानाच्या अग्नीफुलांचा सुगंध घेऊन बंडखोरवृत्तीने मराठी कवितेला नवे आत्मभान दिले आहे.उत्थानगुंफा कवितेतील अग्नीप्रलय,काव्यभीमायन मधला आंबेडकर क्रांतीचा उद्यघोष, मूर्तिभंजन मधील स्नेहभावगर्भ व सामाजिक आविष्कार आंबेडकरवादी कवितेला नव्या उंचीवर घेऊन जाणारा आहे.कवी यशवंत मनोहर यांचा चौथा कवितासंग्रह जीवनायन उच्चतम नवकृतीचा मुक्त झंझावात आहे.मुक्तछंदाच्या निर्मितीची धगधगती ज्वाला त्यांनी वाचकाला दिली आहे. जीवनायन कवितासंग्रहातील कविता छंदात्म, छांदस अभिव्यक्तीमुळे खिन्नतेचे, दुःखाचे,अपेक्षाभंगाचे, क्रोधाचे प्रक्षोभाचे विविध स्वर कवेत घेऊन त्यांवर तळपळत राहणारा एक आश्वासक गंभीर स्वर निनादत असल्याचा प्रत्यय येतो.ओजस्वी शब्दकळाच्या क्रियान्वयेतून तिमिराचा निषेध करते.उजेडाची नवीन लेणी खोदण्याची ताकत देते. Read More Article…https://www.gauravprakashan.com/2022/06/blog-post_225.html

राज्यातील विद्यार्थ्यांना आयुर्वेदाची भुरळ पडली आहे. एमबीबीएस नंतर आयुर्वेदालाच विद्यार्थ्यांची पसंती, तर होमिओपॅथीकडेही कल वाढत चालला आहे. आतापर्यंत एमबीबीएस नंतर होमिओपॅथीला प्रचंड मागणी होती. मात्र, आता याची जागा आयुर्वेदाने घेतली आहे. बारावीनंतर निट युजी परीक्षा देऊन मेडिकल क्षेत्रात डॉक्टर होण्याचं स्वप्नं अनेकांचं असतं. म्हणून देशभरातील लाखो विद्यार्थी निट ची तयारी करत असतात. मात्र सर्वांनाच एमबीबीएस ला प्रवेश मिळू शकत नाही. म्हणून काही विद्यार्थी आयुर्वेदिक, होमिओपॅथी किंवा डेंटल क्षेत्रात डॉक्टर होतात. आतापर्यंत एमबीबीएस नंतर होमिओपॅथीला प्रचंड मागणी होती मात्र आता याची जागा आयुर्वेदाने घेतली आहे. टाइम्स ऑफ इंडियानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली आहे.Read More Article…https://www.gauravprakashan.com/2022/06/blog-post_943.html

प्रेम मानवीय जीवनाला नवे स्वप्न देणारा भावगंध आहे. जगाला प्रेमानेच जिंकता येते .वैराने वैर शांत होत नाही तर ते अवैरानेच शांत होते असे मत तथागत गौतम बुध्द यांनी आपल्या मानव तत्वज्ञानात मांडले आहे.कवी यशवंत मनोहर यांचा प्रतीक्षायन कवितासंग्रह समाजपरिवर्तनाचा प्रणयध्यास घेतलेला आहे.कवितेच्या महायुध्द्च्या रणांगणावर प्रेमस्विनीची कवीला साथ लाभली आहे.कवितील मानवीय सहजीवनाचे उत्कट नाते प्रेमस्विनीच्या माध्यमातून उत्तुंग, हृदयकंप, प्रणयस्वल, मानवीयत्व, सुनयनत्व, स्वातंत्र्य़, समानता, सौंदर्यांतमकत्ता, भावस्पर्श, स्वयंवरता, सत्यशीलताअशा अनोख्या शब्दात व्यक्त झालेल्या आहे.मनोहरांच्या प्रतिक्षायन हा कवितासंग्रह लैगिकता, उच्च-निच, आकर्षण, रजंकता, अशा मोहक चक्रव्युहात न फसता समानांतर व्यक्तीजीवनाचा “आलेख चित्रीत करते.ही कविता स्त्री- पुरूष यांची भावविश्वे त्याची कायम प्रतिक्षा करीत असतात अशा संपूर्ण प्रेमाचे आभासचित्र म्हणजे प्रतीक्षायन!जीवनात प्रेम या नावाने एक अटळ आणि मूलभूत महासत्य वावरते. हे महासत्य समजावून घेण्याचा प्रयत्न म्हणजे प्रतीक्षायन ही महाकविता होय.”ही तत्वजाणीव कवीने व्यक्त केली आहे.कवीने तरल, मोहक, आणि दाहक लालित्याता वेध घेण्याचा प्रयत्न अतिशय भारदस्त आहे.Read More Article…https://www.gauravprakashan.com/2022/06/blog-post_458.html

Gaurav Prakashan

Gaurav Prakashan

Marathi News, I Stories I Poems, I Articles I Research Papers I Entertainment I