Ebook Galatalya Galat

गालातल्या गालात
Open Ebook 👇
esahity.com/uploads/5/0/1/2/501218/galatalya_galat.pdf
स्वप्नांच्या दुनियेची जादुगरी काही औरच. बालपणी खाऊ आणि खेळाची स्वप्नं पहाता पहाता तारुण्याच्या उंबरठ्यावर कधी पाऊल पडतं आणि स्वप्नांची दुनिया कधी रंगी बेरंगी हॊऊन जाते ते कळतच नाही. अशा तरूण स्वप्नांवर झुलणार्या लेखणीतून साकारलं आहे विनीत वैद्य याचं हे सुंदर पुस्तक “ गालातल्या गालात”. स्वप्नांच्या मोहिनीतून कधीच बाहेर पडू नये असं वाटेल तुम्हाला. खुप आवडेल. परत परत वाचावेसे वाटेल. इतरांना वाचायला द्यावेसे वाटेल.
‘आयुष्य’ याहून मोठा कलेचा प्रकार मी तरी अनुभवला नाही, च्या दोन वर्ष आधी लिहलेलं २०१२ मधे Ebook Publish झालं, बघता बघता हजारो आभिप्राय अमेरिका, ऑस्ट्रेलिया सारख्या देशातील मराठी वाचकांचे प्रतिसाद थकक करणारे होते,
इथे वाचायला मिळेल esahity.com/uploads/5/0/1/2/501218/galatalya_galat.pdf
खर पाहिलं तर ‘आयुष्यात’ करायला खुप काही असतं आणि या ईबुक नंतर मी आजतागयत लिहायला घेतले ते त्याच्या शेवट करुच शकलो नाही, होते असे बऱ्याच वेळा, अट्टाहास मुळीच नाही या अष्टपैलू चा मोठेपणा घेऊन फिरू, पण कुठेतरी दखल नक्की घेतली जाईलच तेव्हा आर्टिस्ट च्या मनाची खोली नक्कीच पहायला मिळेल, फक्त प्रतिसाद/आभिप्राय/ हां खुप जिव्हल्या चा विषय वाटतो.
Vinit Vaidya
