वनिग आय सीओ पुनरावलोकन…

Vinayak Narkar
3 min readJul 8, 2018

--

आपल्याला सगळ्यांना इ - कॉमरस बदल नकीच माहिती आहे. आता असा वक्ती नाही की ज्याने आज पर्यंत एकदाही इ-कॉमरस वापर केलेला नाही. असं मला वाटत. आज प्रत्येक माणूस कमीत कमीत कष्टात कामे लवकर होतील याकडे लक्ष देत असतात, त्यामुळे वानीग हा एक खरंच खूप चांगला प्लॅटफॉर्म तयार केला आहे, की आपल्याला ब्लॉकचेन चा वापर करून ई-कॉमर्स वापरता येईल. खरंच वनिग चा हा एक छान प्रोग्राम आहे की त्यांनी ब्लॉगचेनला आणि ई-कॉमर्समध्ये एकत्र आनलेल आहे.

आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की ई-कॉमर्स आणि ब्लॉक चेन हे आपलं भविष्य आहेत. त्यामुळे त्यानी खूप चांगला असा प्रयत्न केलेला आहे. ह्यात त्यांनी आपल्याला असं सांगितलं आहे की ते इ-कॉमर्स ची काम करण्याची पद्धत बदलवणार आहेत . ते ग्राहका पासून मनुफॅक्चर करण्या ऱ्यान पर्यंत ब्लॉक चेन चा वापर करणार आहेत. त्यामुळे आपल्याला एक नवीनच अनुभव बघायला मिळणार आहे इकॉमर्स मध्ये.

वानीग प्लॅटफॉर्म ची गरज का आहे.?

आता आपल्याला माहितीच आहे की आपण एखादी गोष्ट विकत घ्यायची असेल तर आपण बाजारातून आणतो पण ती गोष्ट नेहमी बाजारात तयार होईल असे काय नसत, त्यामुळे होत काय की ती गोष्ट तयार होते एका ठिकाणी आणि तिला विकला जात जस तिची गरज असेल त्या ठिकाणी. पण ती जिथं तयार होते तिथून ते आपल्या बाजारात येऊ पर्यंत टी वेगवेगळ्या अश्या व्यापाऱ्यांकडे फिरून येते. त्यामुळे होत काय की त्या प्रत्येक व्यापारी त्या गोष्टीवर आपलं कमिशन लावतो. आणि त्यामुळे जी गोष्ट शेतकरी किघा मालं बनवणारा व्यक्ती 10 रुपयाला विकतो त्याची आपल्या आपल्या बाजारात येई पर्यंत किँमत 25 रुपये होते.

ह्यावर वाणिग प्लॅटफॉर्म कशी मदत करतो?

वणिग थेट त्या शेतकऱ्या कडून किव्हा त्या माल तयार करणाऱ्या कडून माल विकत घेतो. त्यामुळे मधल्या सगळ्या व्यापाऱ्यांना जे कमिशन मिळत होत ते मिळत नसल्याने त्या गोष्टीची किंमत खूपच कमी होते. ह्यावर वनिग काम करत आहे. कारण विनाकारण मध्याला व्यापराना फायदा होतो आणि त्याची तलवार आपल्या सारख्या माणसांवर येत.

जर तुम्हाला वणिग प्रोजेक्ट बदल अजून माहिती हवी असेल तर तुम्ही ही व्हिडिओ पाहू शकता! https://www.youtube.com/watch?v=UC9zSPHZmAU

संघ सदस्य

  • प्रेम सेकरण ( सह-संस्थापक ): प्रेम सेकरण ह्यांना रेटेल आणि इकॉमर्स मधे चांगलाच अनुभव आहे. ते एक आय टी लीडर म्हणून सुधा चांगलेच प्रचलित आहेत. त्यानी वणिग प्रोजेक्ट च पेटंट सुधा नोदावल आहे.
  • विनोद केआर ( सह संस्थापक ): विनोद हे खूपच असे दूरदृष्टी असलेले आहेत आणि ते स्वतः एक व्यावसाहिक सुधा आहेत. त्यांना ह्या स्त्रिम चा 10 वर्ष अनुभव सुधा आहे.
  • दान रामिरेझ ( मुख्य कार्यकारी अधिकार ): दान ह्यांना सॉफ्टवेअर आणि ब्लॉक चेन मधे खूपच अनुभव आहे. त्यानी सुरक्षा, व्यापार,शिक्षणात त्यांना चांगलाच अनुभव आहे.
  • फिलिप अब्राहम (मुख्य स्ट्रॅटेजी ऑफिसर): ह्यांना इकोमर्स मधे खूप अनुभव आहे. त्याने आज पर्यंत खूप अश्या अडचणींना मात केली आहे. ते आता मोठ्या अश्या कंपनीत मॅनेजर म्हणून काम केलं आहे.
  • जिओफ्रे राइनि ( सीटीओ ): जियोफ्रे हे ब्लॉक चेन चे एक चांगले जाणकार आहे. ते टेकनोलॉजी चे आर्किटेक्ट म्हणून त्यानी 15 वर्ष नोकरी केली आहे. ते पियर ते पियर मधे स्पेशली आहेत.
  • डॉन क्वाटियर (मुख्य सोल्युशन्स आर्किटेक्ट): ह्यांनी सप्लाय चैन चे नवीन नवीन प्रॉडक्ट बनविले आहेत आणि ते प्रॉडक्ट सध्या मोठं मोठ्या कपनीमध्ये वापरले सुधा जात आहेत. ते आता इकॉमर्स मधे पावूल टाकणार आहेत. म्हणून ते वानिज प्लॅटफॉर्म सोबत जोडले गेलेले आहेत.

व्हँनिग टोकन बद्दल

तुम्ही वरती दाखवलेल्या फोटो मधे पाहू शकता की वानीग प्लॅटफॉर्म मधे वापरल्या जाणाऱ्या टोकन च नाव वानीग अस आहे. त्या वानीग टोकन ची विक्री 4 जून पासून चालू झाली आहे आणि त्यांची विक्री 7 ऑगेस्त ला संपणार आहे. त्यांच्या प्रायव्हेट विक्रीत 2,000,000 डॉलर किमतींची टोकन विकायला ठेवणार आहेत. टोकन प्री विक्रीत ते 4,000,000 डॉलर किमतींची टोकन विकायला ठेवणार आहेत. त्याची मेन विक्री ही 14,000,000 डॉलर किमतींची टोकन विकायला ठेवणार आहेत. ते आपल्या विक्री साठी इथेरियम, बिट कॉई, लाईट कॉइन, आणि चलन ठेवणार आहेत. तरी आपण इच्छूक असाल तर नक्की विक्रीत भाग घ्या. भाग घेण्या आधी स्वतः ह्या प्रोजेक्ट बदल माहिती घ्या. माहीत साठी तुम्ही https://vanig.io/#tokensale इथे भेट देऊ शकता.

व्हनिग वेबसाइट — https://vanig.io/#tokensale
फेसबुक https://www.facebook.com/vanigplatform/
ट्विटर https://twitter.com/VanigPlatform
टेलीग्राम https://t.me/vanigplatform
क्ष्वेत पत्रhttps://vanig.io/assets/pdfs/vanig-whitepaper-v-5.0.pdf

Bitcointalk Username — Vinayak2628

Bitcointalk profile URL — https://bitcointalk.org/index.php?action=profile;u=1906019

--

--