दिवस कार्याचा देखावा
वडील गेले म्ह्याणून दुखानी व्याकून होणारे खूप जन पहिले असतील, त्यांच्या अपुर्या इछ्या पूर्ण करण्यासाठी झगडणारे खूप जन असतील. पण मी एका अश्या माणसाला भेटलेय ज्याच्या तोन्डात नेहमी एक वाक्य असायचं त्याच्या वडिलांसाठी “मारतील तर बारा होईल “. त्याच्या ह्या वडिलांवर असलेल्या रागामागे खूप काही कारण होती…