Internet Browsing
मला पक्कं आठवतंय, मी तिसरीत होते. एका रविवारी, आईने मला, एकटीने जाऊन, रस्ता cross करून काही अंतरावर असलेल्या ‘धर्मेंद्र स्टोअर्स’ मधून थोडं सामान आणण्याची permission दिली (finally!). अमाप उत्साह आणि थोडीशी भीती अश्या मिश्र भावनांनी मी खाली उतरले. ‘धर्मेंद्र स्टोअर्स’ कडे जायचा map एकदा मनात आखला…