भगवद गीता आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता- भाग १
देशात नवीन सरकार आल्यापासून भगवदगीता हा ग्रंथ चर्चेत आहे. भारताचे पंतप्रधान जेव्हा विदेश दौर्यावर जातात तेव्हा अनेकदा तेथील राष्ट्र प्रमुखांना हा ग्रंथ भेट म्हणून देतात. गीतेला राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा देण्याविषयी देखील चर्चा होताना दिसतात.