मराठी हि महाराष्ट्राची राज्य भाषा आहे. मराठी भाषा इतकी शक्तिशाली आहे कि ऐकणाऱ्याच्या कानातून धूर काढू शकते. अथवा एखाद्याला प्रेरित करू शकते. आम्ही बरेच मराठी लोक इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करतो. पण, ते इंग्रजी बोलणारे कधी असा प्रयत्न करत असतील का? असाच प्रयोग आपल्या एका भावाने युके मध्ये केला होता.