माउलींच्या संगेचालू पंढरीची वाटलागे भेटीची आसविठ्ठलाच्या
घेऊ मुखाने नामजाऊ विसरून भाननादात हरवूनटाळ मृदूंगाच्या
दिवस उगवतो मला खुणावतो
नव्या दिशानव्या वाटानवीन क्षितिजे दाखवतो
त्या नवीन वाटांवरूनमग धावत निघतो मी